जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, रत्नागिरी तर्फे टिके येथे मोफत वह्या वाटप उपक्रम.

0
51

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा टिके या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व संस्थेची व उपक्रमांची माहिती देण्यात आली जिजाऊ सदस्य श्री चंद्रशेखर महाकाळ, मुख्याध्यापक, पोमेंडी सरपंच सौ ममता जोशी यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, तालुकाध्यक्ष- मंदार अर्चना अनंत नैकर, सहकारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here