महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार, घरोघरी जाऊन मतदार जागृती!

0
37

साखरपा:- जस जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने प्रचारात रंगत आली आहे लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ राजन साळवी यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात दंग आहेतं. शिवसेना – ठाकरे गट राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार गट व काँग्रेस आदी घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन प्रचार मोहिमा राबवत असून मतदान जनजागृती करीत आहेत.

विरोधकांना कमी लेखून चालणार नाही त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढावा यादृष्टीने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार असली तरी साखरपा कोंडगावसह आजूबाजूच्या गावात अगदी शांततेत प्रचार होत आहे निवडणूक आयोगाचे नियमांचे पालन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here