वाहतूक धोरण सुधारण्यासाठी केंद्र-राज्यांची संयुक्त बैठक.

0
31

नवी दिल्ली:- भारत मंडपम येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूक धोरणांमध्ये सुधारणा व रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here