हिट अँड रन प्रकरणात मृतांसाठी सरकार देणार २ लाखांची मदत.

0
28

नवी दिल्ली:- हिट अँड रन प्रकरणांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ही योजना रस्ते अपघात पीडितांना आर्थिक आधार देण्यासाठी राबवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here