ABOUT US
लोकशाहीत पत्रकारितेचे महत्व अनन्यसाधारण आहे. नागरिकांमध्ये प्रबोधन आणि जागृती निर्माण करण्याचं काम पत्रकार करतात,पण हे फक्त काम नसून ही एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मागील पिढ्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली असल्याने (समाजसेवक,दलित मित्र मुकुंदराव सखाराम सावंत, समाजसेवक पत्रकार विश्वनाथ मुकुंदराव सावंत, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मुकुंद सावंत) आम्हीही हे व्रत पुढे नेणे आवश्यक ठरते , याच विचारांतून टाइम्स विश्वनाथ हे व्यासपीठ सुरू करून नेहमीच निष्पक्ष बातम्या देण्याची ग्वाही आम्ही नागरिकांना देत आहोत . लोकशाही मुल्य समाजात रुजवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्या या कार्यात आपण वाचकांनीही उदंड प्रतिसाद देणे आवश्यक आहे तरच आपण समाज प्रबोधनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो . UDYAM REGISTRATION NO-MH28-0051974