देवरुख नगरपंचायत प्रशासनाची तत्परता!

0
45

देवरुख:- भाजपा पदाधिकारी आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नगरपंचायत मुख्याधिकारी श्री चेतन वीसपुते यांनी तत्काळ दखल घेत शहरातील रस्त्यांची दुरुस्तीस सुरवात केली. यामुळे नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here