भारतात ‘हिंग’ फुललं! पालमपूरमध्ये Ferula assa-foetida चं यशस्वी फूलणं; आयातमुक्ततेकडे भारताचा ऐतिहासिक टप्पा.

0
10

कृषि:- CSIR च्या अहवालानुसार, भारतातील पालमपूर येथे पहिल्यांदाच Ferula assa-foetida या economically important species चं यशस्वी flowering आणि seed set नोंदवण्यात आलं आहे, ज्यामुळे cold-arid climates मध्ये हिंगची देशी लागवड शक्य आहे हे सिद्ध झालं. साधारणतः ५ वर्षांत फुलणाऱ्या या perennial वनस्पतीसाठी sandy, well-drained soil आणि 200-300 mm पर्यंत कमी पाऊस आवश्यक असतो.

तापमान 10-20°C योग्य असून –4°C पर्यंतच्या थंडीचा प्रतिकारही या वनस्पतीला शक्य आहे. हिंग हा मुख्यत्वे fleshy taproot मधून मिळणाऱ्या oleo-gum resin मधून तयार होतो, ज्यातून milky latex काढून powder वा crystal स्वरूपात प्रक्रिया केली जाते. आजवर भारतात Ferula assa-foetida नसल्याने हिंगचे आयातवर निर्भरतेचे संकट होते; मात्र ही संशोधनात्मक प्रगती आयातमुक्त भारताच्या दिशेने मोठा पाऊल ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here