रत्नागिरी:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावेआडोम तांबेवाडी ता.जि. रत्नागिरी येथे शुक्रवार दि.29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी मोफत वह्या वाटप व मार्गदर्शन शिबीर तसेच संस्थेबद्दल माहिती देण्यात आली त्यावेळीरत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. श्री. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष श्री.मंदार नैकर, सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी श्री संजय सनगरे, मुख्याध्यापक श्री. विजय शितप, श्री सुहास पवार सर, श्री संतोष आंबेकर, श्री शंकर मांडवकरश्री काशिनाथ तुळसणकर, श्री मुकेश माने, श्री निलेश लोंढे, सरपंच फणसवले, सत्यवान तांबे, लहू तांबे, पार्वती तांबेशिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थित कार्यरत संपन्न झाला.