पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप (द. जिल्हा) तर्फे विविध कार्यक्रम!

0
58

रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भाजप (दक्षिण जिल्हा) तर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री. देव भैरी देवस्थान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी भाजप व भाजूमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमांना भाजप व भाजयुमो चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here