रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री रविंद्रजी माने यांचे चिरंजीव युवासेना सहसचिव प्रद्युम्न माने व खासदार श्रीमती स्मिता वाघ यांची कन्या चि. सौ. का. ईशानी यांच्या विवाह प्रित्यर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी शहर संघटक प्रसाद सावंत, युवासेना कॉलेज कक्ष जिल्हा अधिकारी पारस साखरे आणि प्रशांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.