राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील खेळाडूंचे घवघवीत यश.

0
33

रत्नागिरी:- असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित चौथी खोली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा 2024 पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे दि. १३ ते १५ डिसेंबर 2024 रोजी स्पर्धा पार पडल्या देशाच्या विविध राज्यातून 650 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील एस आर के तायक्वांदो क्लब रत्नागिरी चे खेळाडू या स्पर्धेला सहभाग घेऊन 8 सुवर्ण 4 रोप्य 4 कास्य पदक पटकावले
पदक विजेता खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे –
सुवर्णपदक स्वरा साखरकर ( क्यूरोगी पुमसे ) मृण्मयी वायंगणकर रोहित कुंडकर स्वर्निका रसाळ यश भागवत विधान कांबळे सलोनी सुर्वे
रोप्य पदक – अद्वैत मिश्रा तुळजा हर्षे प्रांजल लांजेकर रावी वारंग
कास्यपदक – यज्ञा चव्हाण
गार्गी घडशी तीर्था लिंगायत
सहभाग- आयुष चव्हाण निर्मित सावंत श्रेयसी हातीसकर

या खेळाडूंच्या यशाकरिता तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना,क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शितल खामकर कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, कांचन काळे यांनी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभत आ.हे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here