रत्नागिरी-दिवा पँसेंजर ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा मोबाईल पाणी बाँटल विक्रेत्याने प्रामाणिकपणे केला परत!

0
47

रत्नागिरी:- आज शुक्रवारी सकाळी रत्नागिरी-दिवा पँसेंजर ट्रेनमधून एक प्रवाशी रत्नागिरी ते चिपळूण असा करत होता प्रवास. पत्नीशी बोलणे झाल्यावर चुकून सीटवर मोबाईल ठेवून हा प्रवाशी पुढच्या डब्यातील सीटवर बसून ओळखीच्या लोकांशी करत होता चर्चा. चढलेल्या पाणी बाँटल विक्रेत्याने हा मोबाईल पाहिला व पुढच्या डब्यात जावून हा मोबाईल कोणाचा आहे हे विचारले असता या प्रवाशाने आपला मोबाईल असल्याचे सांगितले. पटवून या पाणी बाँटल विक्रेत्याने प्रामाणिकपणे मोबाईल प्रवाशाला केला परत. मोबाईल प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल या प्रवाशाने पाणी बाँटल विक्रेत्याने मानले आभार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here