टाईम्स विश्वनाथ

About us

लोकशाहीत पत्रकारितेचे महत्व अनन्यसाधारण आहे. नागरिकांमध्ये प्रबोधन आणि जागृती निर्माण करण्याचं काम पत्रकार करतात,पण हे फक्त काम नसून ही एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मागील पिढ्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली असल्याने (समाजसेवक,दलित मित्र मुकुंदराव सखाराम सावंत, समाजसेवक पत्रकार विश्वनाथ मुकुंदराव सावंत, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मुकुंद सावंत) आम्हीही हे व्रत पुढे नेणे आवश्यक ठरते , याच विचारांतून टाइम्स विश्वनाथ हे व्यासपीठ सुरू करून नेहमीच निष्पक्ष बातम्या देण्याची ग्वाही आम्ही नागरिकांना देत आहोत . लोकशाही मुल्य समाजात रुजवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्या या कार्यात आपण वाचकांनीही उदंड प्रतिसाद देणे आवश्यक आहे तरच आपण समाज प्रबोधनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो . REGISTRATION NO- UDYAM MH 28-0051974

Latest Articles

सैतवडेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सन्मान.

रत्नागिरी जिल्ह्यातील सेतवडे येथील "शैक्षणिक व सामाजिक संस्था" ने...

कोळंबे येथे जिजाऊ संस्थेच्या मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

रत्नागिरी: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सेवा दिवसेंदिवस महागड्या होत...

Most Popular

शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख प्रथमेश गावणकर यांनी दिला पदाचा राजीनामा!

पद स्वीकारताच झालेल्या आरोपांबद्दल व्यक्त केली खंत; पुन्हा सामाजिक...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या...

Subscribe

© टाईम्स विश्वनाथ. All Rights Reserved.

error: Content is protected !!