पशुगणना मोहिमेचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत.

0
31

रत्नागिरी:- २१वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झाली असून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. या काळात जिल्ह्यातील १६९० गावांतील पशुपक्ष्यांची सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here