“स्वच्छता ही सेवा अभियान – 2024” अंतर्गंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड येथील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यामार्फंत स्वच्छता.

0
58

देवगड:- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गंत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, संचालनालय यांचेमार्फंत दि. 14.09.2024 ते 01.10.2024 या कालावधीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना “स्वच्छता ही सेवा अभियान – 2024”  साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्याअनुषंगाने “स्वच्छता ही सेवा अभियान – 2024” अंतर्गंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड येथील अधिकारी,  कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यामार्फंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड आवार, दिर्बादेवी मंदिर आवार व एस.टी.स्टॅड,  देवगड आवार या ठिकाणची दि. 25.09.2024 रोजी स्वच्छता करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here