दापोली:- ए. जी. हायस्कूलचा ११ वी सायन्सचा विद्यार्थी कु. विभव विश्वास गोंधळेकर याने बुद्धिबळ विश्वविजेता डोम्माराजू गुकेश याचे भव्य वूड पेंटिंग सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी साकार केले. त्याचे कौतुक संस्थाचालक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक या सर्व स्तरांवर होत आहे.