गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे ‘पावस’ येथे भारतीय जनता युवा मोर्चा द.रत्नागिरी ने केले स्वागत.

0
56

पावस (रत्नागिरी):- रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी युवा मोर्चाच्या वतीने स्वागत केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर व जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक शिंदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here