लांजात ‘जिजाऊ’ संस्थेतर्फे मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

0
20

लांजा:- लांजा येथे मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व भगवान महादेव सांबारे रुग्णालय झाडपोली यांच्या संयुक्त विदयमाने मंगळवार दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत बँक ऑफ इंडिया वर लांजा खरेदी विक्री संघ लांजा येथे भव्य मोफत महाआरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात मोतीबिदू,मूतखडा, मूळव्याध,हार्निया हायड्रोसील, अपेंडिक्स, या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत तसेच नेत्र तपासणी रक्तदाब शुगर तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे सदर आरोग्य शिबिरात नाव नोंदविण्यासाठी श्री योगेश पांचाळ ८९९९६६३०७९ श्री गणेश खानविलकर ९६५३२२९७२८ श्री महेश देवरुखकर ७८७५४८४८०० श्री विलास आग्रे ९२२६१३२०३४ या भ्रमणध्वनिवर संपर्क साधावा लांजा, राजापूर तालुक्यातील जनतेने या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन लांजा तालुका प्रमुख श्री योगेश संतोष पांचाळ यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here