कृषी विद्यापिठामध्ये रक्तदान शिबिर.

0
5

दापोली:- कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना, वनशास्त्र महाविद्यालय व न. का. वराडकर महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर झाले. शिबिराचे उ‌द्घाटन कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये १३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मकरंद जोशी, कृषी मृद व रसायनशास्त्र प्रमुख डॉ. मनिष करतुरे, सहयोगी छात्रसेना अधिकारी हेमंत बोराटे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक आणि राष्ट्रीय योजनेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी संतोष वरवडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here