दापोली:- कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा शाखा दापोलीचा प्रथम वर्धापन दिन सोमवार दिनांक 16/12/2024 रोजी दापोली शाखेमध्ये संपन्न झाला. त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत परवडी साहेब, संचालक श्री. नंदकुमार आंबेकर साहेब, श्री. भालचंद्र कांबळे साहेब, मुख्य कार्य. अधिकारी श्री. संदीप डाफळे साहेब, स्थानिक कमिटी सदस्य श्री. काशिनाथ पोसकर साहेब, श्री. दिपक गोरीवले साहेब, श्री. सुधीर कांबळी साहेब तसेच सभासद आणि ठेवीदार श्री. गिरीष पाटील साहेब, श्री. राजेंद्र सनगरे साहेब, श्री.नामदेव रहाटे साहेब, श्री. गणेश निवळकर साहेब प्र. शाखाधिकारी श्री. संभाजी डांगे, कर्मचारी लिपिक श्री.मुकुंद नरीम, श्री.रुपेश गोठणकर, श्री. संदेश दिवाळे, श्री. दिनेश कात्रे आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते.