साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गापासून नजीक असणाऱ्या साखरपा बसस्थानक प्रवासी वर्गाने भरून गेले असून बस स्थानक हाऊसफुल झाले असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे यंदा एसटी महामंडळाने गणेश भक्तांसाठी बसेस सोडल्याने त्याचा सर्वच भक्तांनी लाभ घेतला असून एसटी महामंडळाचे आभार मानण्यात येत आहत.