सितेश पर्शराम यांची दक्षिण संगमेश्वर तालुका सोशल मिडिया प्रमुख पदी निवड.

0
61

देवरुख:- सितेश पर्शराम यांची दक्षिण संगमेश्वर तालुका सोशल मिडिया प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे भाजपा कार्यालय, देवरुख येथे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य व माजी देवरुख शहर अध्यक्ष सुधीर यशवंतराव, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक तुकारामजी किर्वे, भाजपा युवा मोर्चा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख अविनाश गुरव, भाजपा युवा मोर्चा संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष चैतन्य रेडीज, रितेश मिरगळ आणि बावा कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here