मतमोजणीसाठी तीन सामान्य निवडणूक निरीक्षक दाखल!

0
32

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या (२३ नोव्हेंबर) होत आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्ह्यात तीन सामान्य निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.

त्यांची नावे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे : गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कुमार आहुजा (९४१६२६२६००), चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी दुश्यंत कुमार रायासत (९४७९०१०२३५) राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी नझर हुसैन (९४३१६३२४३६) हे तीन निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here