भाजपा दिंडोशी विधानसभा अध्यक्ष दिलेश किर्वे यांच्या वतीने गणेशोत्सवासाठी मोफत बससेवा!

0
58
भाजपा दिंडोशी विधानसभा अध्यक्ष दिलेश किर्वे यांच्या वतीने गणेशोत्सवासाठी मोफत बससेवा उपलब्ध केल्याने चांकरमान्यांना याचा चांगला लाभ होणार आहे.

चाकरमान्यांना होणार लाभ!

दिंडोशी:- भारतीय जनता कोकण विकास आघाडी व दिंडोशी विधानसभा मतदार संघातील विशेष कार्यकारी अधिकारी व दिंडोशी विधानसभा अध्यक्ष दिलेश तुकाराम किर्वे यांचेवतीने गणेशोत्सवासाठी देवरूख, मालवण,देवगड कणकवली, दापोली या भागातील कोकणात जाण्याऱ्या चाकरमान्यां साठी मोफत एसटी व्यवस्था करण्यात आली आहे.

सदरची मोफत बस सेवा दि.४ सप्टेंबर २०२४ या दिवशी आहे. या भागातील गणेश भक्तगणांनी अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करुन बुकिंग निश्चित करावे असे आवाहन करण्यात आले आहें. ९७६९४४५२९५ दिलेश (बंटी) किर्वे, ९९२००१७०४५ प्रशांत कदम, ७९७७३८११४३ दीपक धुरी, ९८३३१६११९६ शिवराम परब.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here