रत्नागिरी:- बाळासाहेबांचे निष्ठावंत, कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे रत्नागिरीचे पहिले जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक व राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव तथा आप्पा साळवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा त्याच्या थिबा पॅलेस येथील राहत्या निवास स्थानातून सायंकाळी ४वा निघणार आहे.